Sunday, 27 August 2017

Sahil Patel

SAHIL PATEL WITH NSUI MAHARASHTRA STATE PRESIDENT AMIR BHAI,AND GANESH DONGRE NSUI SOLAPUR DISTRICT PRESIDENT

Sunday, 20 August 2017

Monday, 8 May 2017

Sahil Patel

प्राथमिक शाळेतील मुलांच्या निकालाच्या दिवशी एका जि.प.शाळेला भेट दिली. तेथिल शिक्षिकेने  श्रेया या इ.४ थीतील विद्यार्थीनीची ओळख करून दिली. कविता चांगल्या करते असे सांगितले. तिच्या वहीतील एका कवितेच्या *दोन ओळी वाचून डोक्याला* मुंग्या आल्या...

पेपरात छापून आलेल्या आत्महत्या गुपचूप वाचते..

म्हणून..

रात्रभर बापाच्या अंगावर हात टाकून झोपते.

Tuesday, 14 March 2017

Sahil Patel With Sushilkumar Shinde Saab.

माजी परिवहन समिती सभापती सलीम भाई पामा,NSUI जिल्हा सचिव #साहिल_पटेल व शोएब कामानघर आज काँग्रेस भवन येथे देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब यांची भेट घेताना .....

Monday, 6 March 2017

Sahil Patel

विध्यार्थ्याना धमकी देणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा जाहीर निषेध करताना NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, उपाअध्यक्ष सचिन शिंदे, सचिव साहिल पटेल...

सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज

Sahil Patel